व्हेल मास्या ने बनवले मासेमारांना कोट्याधीश
तुम्हाला आश्चर्य वाटेल कि असे कसे होऊ शकत पण हे अगदी खरं ठरलं आहे ओमान
च्या तीन मासे मारांच्याबी बाबतीत..
मासे पकडायला समुद्रात गेलेले असताना त्यांच्या जाळ्या मध्ये खूप भारी वस्तू अडकलेली त्याला आढळली..बऱ्याच प्रयत्नांनी जाळे बाहेर काढले तर असे आढळले कि त्यात व्हेल मास्यांच्या उलटी चे तुकडे अडकलेले आहे ..व्हेल मास्यांची उलटी ला एम्बरग्रीस ह्या नावाने ओळखले जाते..जे अत्यंत महागडे मेण असते ..मासेमाऱ्यांना तब्बल ८०- किलो जाळ्यात अडकलेले मेण मिळाले..हे मेण व्हेल मास्या च्या आतड्यात निर्माण होते आणि उलटी द्वारा बाहेर पडते..हे मेण अत्यंत किमती असून त्याने अत्तर आणि परफ्युम चा निर्माण केला जातो..ज्याची किंमत कोटी च्या घरात असते ..
व्हेल मास्या च्या मिळालेल्या मेणा मुळे मासेमाऱ्यांना २.५ मिलियन डॉलर मिळाले आहे...